खाली दिलेल्या गूगल फाॅर्म मध्ये वर्गणी संबंधित सगळी माहिती (जसे वर्गणीचा कालावधी, भारत/अमेरिका/ऑस्ट्रेलिया येथील वर्गणी, वर्गणी भरण्यासाठी मंडळाच्या बॅंक अकाउंटची माहिती इत्यादी) दिलेली आहे. कृपया ती वाचून, वर्गणी भरून, गूगल फाॅर्मद्वारे आपण घंटाळी मित्र मंडळाच्या योगतरंग मासिकाचे वर्गणीदार होऊ शकता.
तसेच आपले नातलग, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्यासाठी आपण वर्गणी भरू शकता आणि त्यांनाही उत्तमोत्तम लेखांनी नटलेले हे मासिक भेट म्हणून देऊ शकता
Fill up the form and pay on line to get magazine regularly.
Annual (वार्षिक) - Rs. 300,Three Years (त्रयवार्षिक) - Rs. 900, Five Years (पंचवार्षिक) - Rs. 1500, Long Term (दीर्घकालीन) - Rs. 4000
For overseas subscribers, revised charges will be shortly shared.
In addition to the above will send you some clips related to Corona Management and Control batches, which you can insert as an Initiative for Golden Jubilee of GMM's Yoga department. it will be appropriate to prepare a separate button under heading - "Golden Jubilee Year of Yoga Vibhag" where the Video clips of lecture series can be posted under heading "Prabodhan". These clips will be shared separately.